कोल्हापुरी चप्पल बाजारपेठेची बदनामी आणि प्राडा कंपनीचं समर्थन करणाऱ्याला, व्यावसायिक आणि कारागिरांनी जाब विचारला आहे.